Javascript Menu by Deluxe-Menu.com
Puneri Patya.com
 
Contributer: Puneri Patya.com
Added on: 01-Feb-2010
Description: Moreshwar Sabhagruha Band ani Fatake
English Translation: Oops! No Translation provided yet. You can add translation
Categories: Add New
Locate Pati in Google Maps: Click Here
  • Currently 2/5 Stars.
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Rated 2/5 stars (39 votes cast)


 
On 02-Feb-2010 , Pranav Jatkar said,
बापरे म्हणजे लग्न महागात लागणार एकंदरीत्.. बरं हा दंड एकुण बिलात लावणार की वेगळा..? म्हणजे मुलाकडचे फटाके उडवणार आणि मुलीचा बाप बिचारा दंड भरणार्...!!!
 
On 04-Feb-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
फटाके उडविणार्यांचा ब्यांड वाजविला जाईल...
 
On 05-Feb-2010 , Kesu said, Star Poster
रस्त्यावर काही करायच नाही, काय गोंधळ घालायचाय तो सभाग्रुहाच्या आत घाला.
 
On 08-Feb-2010 , Sudhir said,
रस्ता मोरेश्वर सभागृहाच्या मालकानी नुकताच विकत घेतलेला आहे. या रस्त्यावरून तुम्हाला लग्नाला येऊ देण्याची परवानगी दिल्याबद्द्ल घर जाण्यापूर्वी सर्व पाहुण्यांनी सभागृहाच्या मालकांचे न विसरता आभार मानावेत.
 
On 11-Feb-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
अहो मोरेश्वर वाले! निदान आपल्या सन्माननीय ग्राहकराजाचा ग़िर्हाईक असा तर्हेवाईक उल्लेख तरी करू नका!
 
On 15-Feb-2010 , Vijaydatta Oak said, Star Poster
सभागृहात परवानगी नाही हे ठीक. पण सभागृहासमोरील रस्त्यावर बँड-फटाक्याना बंदी घालणे म्हणजे जरा जास्तच होतय. हा रस्ता खासगी आहे का? आपल्या लग्नाचा गाजावाजा व्हावा यासाठी आणले बँड-फटाके तर हॉलवाल्यांचे काय जाते. बाकी पुण्यात समस्त हॉलवाल्यांचा बँडला विरोध का बुवा? कुणा बँडवाल्याने हॉलवाल्यांच्या पुर्वजांचा बँड" वाजविल्यामुळे हा राग असावा.
 
On 03-Mar-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
याचे कारण आसे आहे ओक साहेब, की पुण्यात जो कोणी कार्यलय वाला बँड वाजवितो त्याला शेजार पाजारचे पुणेकर विना विलंब "banned" ठरवितात!!!
 
On 29-Mar-2010 , Ashish said,
अहो ५००० द्ण्ड घ्यायला कार्यालयाचे भाडे तरी ५००० आहे का?
 
On 14-Apr-2010 , ankush said, Star Poster
रु.५००० दंड - प्रती फटाका (VAT वगळून).
नेहमिची कायदेशीर कारवाई वेगळी.
ठेवा तयारी.
 
On 05-May-2010 , ash said,
रस्ता काय तुम्च्या बपचा अहे?
 
On 12-May-2010 , Kau tuk said,
सभागृहाचे 'गिर्हाईक' नसलेल्यांनी बॅंड, फटाके वाजवलेत तर चालेल का?
 
On 12-Jun-2010 , Pankaj Jain said,
अहो मोरेश्वर सभागृहासामोरून जर कोण band वाजवत गेलं किंवा बाहेर रस्त्यावर कोणीतरी फटके लावले तर त्याचा दंड आम्ही का भारावा? केवळ तुमचे गिऱ्हाईक आहोत म्हणून? कमाल आहे साहेब तुमची...
त्यापेक्षा सरळ सांगा ना कि "भाडे ५००० रुपयांनी वाढवले आहे" म्हणून...
 
On 02-Aug-2010 , ankush said, Star Poster
'गिर्हाईक'? सभागृहाचे? काय विकतात येथे? फटाके?
अहो, सभाग्रुहाचे सभासद/मेंबर, नाहिच काहीतर पाहुणे म्हणा ना).
असो, आपण पतंग 'उडवतो' तसे यथे लोक काय फटाके उडवतात का?
बर मग त्या साठी मुबलक हवा तर हवी ना!
की असते ती बाहेरच्या वेडेवाकडे लावलेल्या वाहनांची हवा सोडुन बनवलेली?
(संदर्भः <-- मोरेश्वरची माघची पाटी.)
 
Please login to post a comment.
(This step has been incorporated to avoid spamming the site. Sorry for the inconvenience caused.)
 

Puneri Patya © 2007-2009 Usage Policy A Venture by Busybees Corporation
 
Object required